
ताज्या भाज्या
तुमच्या रोजच्या स्वयंपाकासाठी काळजीपूर्वक निवड.
आजची उपलब्धता पहा ↗आईच्या अनुभवी नजरेतून निवडलेली ताजी भाजी आणि हाताने निवडून साफ केलेल्या पालेभाज्या — तुमच्या रोजच्या स्वयंपाकाची पूर्वतयारी कमी करण्यासाठी.
किमान ऑर्डरची अट नाही • पैसे डिलिव्हरीच्या वेळी



आजची उपलब्ध भाजी, फळे आणि दर
थेट आमच्या WhatsApp कॅटलॉगमध्ये पहा.
कॅटलॉग उघडा, आजचे दर पहा आणि तुमची ऑर्डर कळवा.
बाजारात जाण्यापासून पालेभाजी निवडण्यापर्यंतची एक जबाबदारी आम्ही घेतो. तुम्ही सुरुवात करा थेट स्वयंपाकाच्या तयारीपासून.
बाजारात जा
↓
प्रत्येक भाजी तपासा
↓
पालेभाजी निवडा / साफ करा
↓
मग स्वयंपाकाची तयारी
WhatsApp वर ऑर्डर
↓
आमच्याकडून भाजीची निवड
↓
हाताने निवडलेली पालेभाजी
↓
तुमच्या दारात तयार ऑर्डर

काळजीपूर्वक निवड, नीट तयारी.
घरच्यांसाठी चांगलं द्यायचं असतं… पण प्रत्येक गोष्टीसाठी वेळ मिळतोच असं नाही. ऑफिस, व्यवसाय, मुलांची शाळा आणि घरची कामं — यात दिवस कसा संपतो ते कळतही नाही.

तुमच्या रोजच्या स्वयंपाकासाठी काळजीपूर्वक निवड.
आजची उपलब्धता पहा ↗
हाताने निवडून व साफ करून. तुमची पूर्वतयारी कमी.
आजची उपलब्धता पहा ↗
संपूर्ण कुटुंबासाठी, आवडीनुसार ताज्या फळांची निवड.
आजची उपलब्धता पहा ↗
त्या त्या हंगामातील भाजी व फळे, उपलब्धतेनुसार.
आजची उपलब्धता पहा ↗
शेतकरी आणि मार्केट यार्डमधून भाजी व फळे.
प्रत्येक भाजी पाहून, तपासून निवडतो.
हाताने निवडून अनावश्यक भाग वेगळे करतो.
तुमच्या ऑर्डरप्रमाणे काळजीपूर्वक पॅकिंग.
ठरलेल्या वेळेनुसार तुमच्या घरापर्यंत.

घरासाठी भाजी घेताना आईची एक साधी सवय — प्रत्येक भाजी पाहायची, तपासायची आणि चांगली असेल तरच घ्यायची. मेथी किंवा पालक असेल तर तो हाताने निवडून, अनावश्यक भाग वेगळा करून ठेवायचा.
याच घरच्या सवयीमधून “कुंभार भाजीवाले.com”ची कल्पना तयार झाली. वाढत्या धावपळीत ग्राहकासाठी फक्त भाजी पोहोचवायची नाही, तर ती निवडण्याची काळजीही घ्यायची, असं आम्ही ठरवलं.
आज शेतकरी व मार्केट यार्डमधून ताजी आवक, काळजीपूर्वक निवड आणि घरपोच सेवा यांतून प्रत्येक घराच्या रोजच्या जेवणाशी जोडलेली जबाबदारी आम्ही जपतो.

ताजी निवड, काळजीपूर्वक पॅकिंग आणि थेट घरपोच सेवा — कुंभार भाजीवाले.com.
या भागांमध्ये आमची घरपोच सेवा उपलब्ध आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी / दुपारी १२ पूर्वी डिलिव्हरी.
त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत डिलिव्हरी.
सकाळी ७ ते रात्री १० • दररोज सुरू
डिलिव्हरी ऑर्डर व उपलब्धतेनुसार. नेमकी वेळ WhatsApp वर कळवली जाईल.
प्रत्येक घरात भाजी जाते… आम्हाला मात्र प्रत्येक ऑर्डरमध्ये एका घराचा विश्वास दिसतो.
ग्राहकांनी WhatsApp वर दिलेल्या अभिप्रायांतील उतारे.
भाजी आणि फळं छान आहेत.
Plum ani oranges chan ahet. Oranges sweet ahet 👍
भाज्या छान आहेत 👌🏻
Ok.. भाज्या छान आहेत. Thank you 😊🙏
मोसंबी खूप गोड आहेत दादा 👌🏻👌🏻
Bhaiya atta bohot acha hai and sab veges fresh hai
Mosambi ek number aahet. Very sweet. 👏👏
मागची संत्री खूप छान गोड होती. तशीच द्या.😊
फळं नेहमीप्रमाणेच छान आणि good quality चे आहेत.✨
नाही. किमान ऑर्डरची अट नाही.
सध्या Cash on Delivery उपलब्ध आहे. ऑर्डर मिळाल्यावर पैसे द्या.
आमच्या WhatsApp कॅटलॉगमध्ये आजची अपडेटेड यादी आणि दर पहा.
रावेत, पुनावळे, चिंचवड, आकुर्डी, निगडी, किवळे, वाकड आणि हिंजवडी येथे सेवा आहे. रात्रीची ऑर्डर साधारणपणे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ पूर्वी; सकाळची ऑर्डर त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत. वेळ ऑर्डर व उपलब्धतेनुसार.
मेथी, पालक आणि इतर पालेभाज्या हाताने निवडून व साफ करून दिल्या जातात. त्यामुळे तुमची घरची पूर्वतयारी कमी होते.
सकाळी ७ ते रात्री १०. दररोज सेवा सुरू आहे.
तुम्ही वेळ द्या तुमच्या माणसांना. भाजीची काळजी आम्ही घेतो.
WhatsApp वर ऑर्डर करा ↗
ताज्या निवडीची रोजची झलक.
आजची यादी, थेट WhatsApp वर.
उपलब्ध भाजी, फळे आणि अपडेटेड दर पहा. तुमची ऑर्डर आम्हाला कळवा.
WhatsApp कॅटलॉग पहा ↗